वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 28. संत बहिणाबाई › 1. संत बहिणाबाई अभंग गाथा › १. संत बहिणाबाई अभंग गाथा › १. संत बहिणाबाई गाथा

आकारले ते ते ब्रह्मच

🙏 28. संत बहिणाबाई · ABH-075993 · अभंग क्र. २०४

204.
आकारले ते ते ब्रह्मचि सर्वही ।
मनामाजी पाही विवेकाने ॥१॥
कासया हिंडसी दंडिसी शरीरा ।
विकल्प भीतरा वाउगाची ॥२॥
ब्रह्मेविण दुजे नाडळे सर्वथा ।
अनुभव ऐसा सर्व शास्त्री ॥३॥
बहेणि म्हणे शोध करी तू मनात ।
ब्रह्म सदोदित सर्व काळ ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग