जनी म्हणे नामदेवासी
207.
जनी म्हणे नामदेवासी । चला जाऊ पंढरिसी ॥1॥
आला विषयाचा कंटाळा । जाऊ भेटू त्या गोपाळा ॥2॥
आवडीने जगजेठी । गळा घालूनिया मिठी ॥3॥
आवडीने गुज कानी । म्हणे नामयाची जनी ॥4॥
207.
जनी म्हणे नामदेवासी । चला जाऊ पंढरिसी ॥1॥
आला विषयाचा कंटाळा । जाऊ भेटू त्या गोपाळा ॥2॥
आवडीने जगजेठी । गळा घालूनिया मिठी ॥3॥
आवडीने गुज कानी । म्हणे नामयाची जनी ॥4॥