भेदाभेद कर्म न कळे त
204.
भेदाभेद कर्म न कळे त्यांचे वमर् । वाऊगाचि श्रम वाहाती जगी ॥१॥
नामापरता मंत्र नाही त्िरभुवनी । पाप ताप नयनी न पडेचि ॥२॥
वेदाचा अनुभव शास्त्रांचा अनुवाद । नामचि गोविंद एक पुरे ॥३॥
चोखा म्हणे मज कांहींच न कळे । विठ्ठलाचे बळे नाम घेतो ॥४॥
