वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 22. संत चोखामेळा, चोखोबाराय › 1. संत चोखामेळा अभंग गाथा › १. संत चोखामेळा अभंग गाथा ३५८ › ७. नाम

येणे जाणे दोनी खुंटत

🙏 22. संत चोखामेळा, चोखोबाराय · ABH-075219 · अभंग क्र. २०८

208.
येणे जाणे दोनी खुंटती मारग । आणिक नाही लाग माझे अंगी ॥१॥
सुलभ हे सोपे नाम आठविता । हरि हरि म्हणता कायर् सिध्दी ॥२॥
सोपे वमर् आम्हा सांपडले निके । येणे भव दु:खे पीडा टळे ॥३॥
चोखा म्हणे संती सांगितली खूण । तेंचि प्रमाण मानू आता ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग