वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 36. हमामा - अभंग २०६ ते २१२

हमामा बाळा घालीं । न

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-085099 · अभंग क्र. २०७

207.
हमामा बाळा घालीं । नको पडों काळाचे चालीं ॥१॥
हमामा पोरा हमामा ॥धृ.॥
हमामा घालीं बरव्यापरी । क्रोधकामा सारुनी दुरी ॥२॥
हमामा घालीं नेटे । धरी भक्तींचे बळ मोठे ॥३॥
हमामा घालसील जरी । एका जनार्दनाचे चरण धरी ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग