वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 36. हमामा - अभंग २०६ ते २१२

हमामा घाली राम अवतार

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-085103 · अभंग क्र. २१०

210.
हमामा घाली राम अवतारी । कैकईची भीड तुला भारी । प्रस्थान ठेविले लंकेवरी ॥१॥
हमामा तुं घाली । कान्होंबा हुतुतुतु खेळुं ॥धृ.॥
हमामा घाली नंदाघरीं । मिळोनि गौळियांच्या नारी । गोपाळ नाचती गजरीं ॥२॥
हमामा घाली पंढरपुरी । पुंडलीकाची भीड भारी । गोपाळ नाचती गजरीं ॥३॥
हमामा आषाडीकार्तिकीचा । साधुसंत गर्जती वाचा । एका जनार्दनी म्हणे त्याचा ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग