ओंवाळिती विठोबासी ।
401.
ओंवाळिती विठोबासी ।
नित्यानित्य परमादरेसि ॥१॥
नवनिताची विलेपने ।
पंचामृते अभिषचने ॥२॥
नाना उपभोग अर्पिती ।
नैवेदय माळा पुष्पयाती ॥३॥
निळा म्हणे नामघोषे ।
करिती आनंद उल्हासे ॥४॥
401.
ओंवाळिती विठोबासी ।
नित्यानित्य परमादरेसि ॥१॥
नवनिताची विलेपने ।
पंचामृते अभिषचने ॥२॥
नाना उपभोग अर्पिती ।
नैवेदय माळा पुष्पयाती ॥३॥
निळा म्हणे नामघोषे ।
करिती आनंद उल्हासे ॥४॥