वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 1. भजनी मालिका 2026 › 1. वारकरी भजनी मालिका › 6. सर्व संतांचे हरिपाठ › २, संत ज्ञानेश्वर हरिपाठ व गुरुपरंपरा

श्रीगुरुसारिखा असता

🙏 1. भजनी मालिका 2026 · ABH-073580 · अभंग क्र. ३८८

388.
श्रीगुरुसारिखा असता पाठीराखा ।
इतरांचा लेखा कोण करी ॥१॥
राजयाची कांता काय भीक मागे ।
मनाचिया जोगे सिद्धी पावे ॥२॥
कल्पतरु तळवटी जो कोणी बैसला ।
काय वाणी त्याला सांगिजो जी ॥३॥
ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो ।
आता उद्धरिलो गुरुकृपे ॥४॥

राजयाची कांता काय भीक मागे ।
मनाचिया जोगे सिद्धी पावे ॥२॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग