वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 45. पंढरी माहात्म्य - अभंग ३१८ ते ४७९

त्रिविधपातें तापलें

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-087278 · अभंग क्र. ३९८

398.
त्रिविधपातें तापलें भारी । तया पंढरी विश्रांती ॥१॥
आणिके सुख नाही कोठे । पाहता नेटे कोटि जन्म ॥२॥
कालाचेहि न चले बळ । भुमंडळ पंडरीये ॥३॥
भुवैकुंठ पंढरी देखा । ऐसा लेखा वेदशास्त्री ॥४॥
एका जनार्दनी धरुनि कास । पंढरीचा दास वारकरी ॥५॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग