वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 6. संत निळोबाराय › 1. संत निळोबाराय अभंग गाथा › २. संत निळोबा गाथा भाग २ › ९. पंढरीमहात्म्य व पांडुरंगाचे वर्णन

पाहा भूवैकुंठ पंढरी

🙏 6. संत निळोबाराय · ABH-088405 · अभंग क्र. ३९१

391.
पाहा भूवैकुंठ पंढरी ।
धरिली सुदर्शनावरी ॥१॥
कैसा महिमा तो वर्णावा ।
जेथे वास विठ्ठल देवा ॥२॥
संतसनकादिक योगी ।
नित्य कीर्तन ठाकती ॥३॥
निळा म्हणे सात्विकजन ।
तरती पातकी पावन ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग