सुहास्य वदन तुटती ता
394.
सुहास्य वदन तुटती तारे ।
पाउले गोजिरी विटेवरी ॥१॥
कटावरी ठेविले हात ।
आयुधे मंडित शंखचक्र ॥२॥
पीतांबर वेष्टीला कासे ।
मेखळे ठसे जडिताचे ॥३॥
निळा म्हणे हदयावरी ।
पदक तमारि तेवि झळके ॥४॥
394.
सुहास्य वदन तुटती तारे ।
पाउले गोजिरी विटेवरी ॥१॥
कटावरी ठेविले हात ।
आयुधे मंडित शंखचक्र ॥२॥
पीतांबर वेष्टीला कासे ।
मेखळे ठसे जडिताचे ॥३॥
निळा म्हणे हदयावरी ।
पदक तमारि तेवि झळके ॥४॥