पंढरीचे सुख आनंदे गर
396.
पंढरीचे सुख आनंदे गर्जती|ध्यातसे पार्वती अखंडित॥१॥
भीमातीरी उभा सखा पांडुरंग|देतो अंगसंग अखंडित॥२॥
उशीर जाला काय कामकाजा|यावे अधोक्षजा अनिरुद्धा॥३॥
नामा म्हणे पाहा पंढरीमाझारीं|केशीराज तारी एकसरा॥४॥