वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 2. संत ज्ञानेश्वर › 1. संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा › 1. उपासना कांड › ११, योग अभंग ३४२ ते ४४४

महावाक्यार्थ ते शून्

🙏 2. संत ज्ञानेश्वर · ABH-075124 · अभंग क्र. ३९१

391.
महावाक्यार्थ ते शून्य कैसे बापा ।
सत्वर नयनी पहा आत्मप्रभा ॥१॥
प्रभा शीत उष्ण दोहींचेंही सार ।
प्रणव हा सारासार आरुता रया ॥२॥
ज्ञानदेव म्हणे सोपानांते ऐसे ।
निराकार असे आकारेसी ॥३॥

अर्थ :
या अभंगाचा अर्थ टाका तपास करा

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग