वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 6. संत निळोबाराय › 1. संत निळोबाराय अभंग गाथा › २. संत निळोबा गाथा भाग २ › ९. पंढरीमहात्म्य व पांडुरंगाचे वर्णन

माझा विठो नव्हेचि तै

🙏 6. संत निळोबाराय · ABH-088393 · अभंग क्र. ३८७

387.
माझा विठो नव्हेचि तैसा ।
उदारपणे ज्याचा ठसा ॥१॥
नामाचि एक स्मरल्यासाठी ।
गणिका बैसविली वैकुंठी ॥२॥
भ्रष्ट अजामेळ दोषी ।
स्मरता नेला निजधामासी ॥३॥
निळा म्हणे सुदामदेवा ।
देउनी स्थापिले निजवैभवा ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग