वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 6. संत निळोबाराय › 1. संत निळोबाराय अभंग गाथा › २. संत निळोबा गाथा भाग २ › ९. पंढरीमहात्म्य व पांडुरंगाचे वर्णन

महर्षि सिध्द सनकादिक

🙏 6. संत निळोबाराय · ABH-088521 · अभंग क्र. ४००

400.
महर्षि सिध्द सनकादिक ।
संत ज्याचे उपासक ॥१॥
तो हा पुंडलिका भेटी ।
आला उतावेळ पोटी ॥२॥
शिवाचिये ध्यानी मनी ।
योगी चिंचिती चिंतनी ॥३॥
निळा म्हणे रमा दासी ।
म्हणवी सेवूनिया चरणसी ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग