वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 6. संत निळोबाराय › 1. संत निळोबाराय अभंग गाथा › २. संत निळोबा गाथा भाग २ › ९. पंढरीमहात्म्य व पांडुरंगाचे वर्णन

सूर्य विटला प्रकाशास

🙏 6. संत निळोबाराय · ABH-088457 · अभंग क्र. ३९३

393.
सूर्य विटला प्रकाशासी ।
परि तो सांडिता नयेचि त्यासी ॥१॥
तेवी हा पंढरीश परमात्मा ।
सांडू नेणे आपला महिमा ॥२॥
अग्नि दीपना विटला ।
परि ते न सुटेचि की त्याला ॥३॥
निळा म्हणे साखरे गोडी ।
उदका आर्द्रता न सोडी ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग