तिही त्रिभुवनी पातकी
400.
तिही त्रिभुवनी पातकी पीडिले । ते मुक्त जाहले पंढरीसी ॥१॥
पाहता सांवळा अवघीयां विश्रांती । दरुशने शांतीं पातकीयां ॥२॥
एका जनार्दनी पाहता रुपडे । कैवल्य उघडे विटेवरी ॥३॥