वसती पायापाशी ।
388.
वसती पायापाशी ।
रिध्दीसिध्दी मुक्ती दासी ॥१॥
तो हा उभा कटी कर ।
राहीरुक्माईचा वर ॥२॥
भुक्तिमुक्ती दासी वांटी ।
दर्शनेंचि फुकासाठी ॥३॥
निळा म्हणे चिंतिती मुनी ।
ज्याते ध्यानी अनुदिनी ॥४॥
388.
वसती पायापाशी ।
रिध्दीसिध्दी मुक्ती दासी ॥१॥
तो हा उभा कटी कर ।
राहीरुक्माईचा वर ॥२॥
भुक्तिमुक्ती दासी वांटी ।
दर्शनेंचि फुकासाठी ॥३॥
निळा म्हणे चिंतिती मुनी ।
ज्याते ध्यानी अनुदिनी ॥४॥