वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 28. संत बहिणाबाई › 1. संत बहिणाबाई अभंग गाथा › १. संत बहिणाबाई अभंग गाथा › १. संत बहिणाबाई गाथा

निंदक हरिभक्त हे माझ

🙏 28. संत बहिणाबाई · ABH-076064 · अभंग क्र. ३८८

388.
निंदक हरिभक्त हे माझे सांगाती ।
जीवाहुनी प्रीती भेटी होता ॥१॥
तयांचा संभ्रम होतसे मज घरी ।
वैकुंठ-पायरी वेंघावया ॥२॥
जैसेचि आतिथ्य हरिभक्ता करावे ।
तैसेचि स्वभावे निंदकासी ॥३॥
बहेणि म्हणे माझे दोघेही जिवलग ।
कर्मयोगे भोग वाटा आला ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग