वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 6. संत निळोबाराय › 1. संत निळोबाराय अभंग गाथा › २. संत निळोबा गाथा भाग २ › ९. पंढरीमहात्म्य व पांडुरंगाचे वर्णन

पुष्पवतीच्या संगमी ।

🙏 6. संत निळोबाराय · ABH-088406 · अभंग क्र. ३९२

392.
पुष्पवतीच्या संगमी ।
नारद मुनीच्या आश्रमी ॥१॥
विष्णू आपण क्रीडा करी ।
उमटलि पदे गोजिरि ॥२॥
गाई गोपाळ संगती ।
वेणुवादनाची प्रीति ॥३॥
निळा म्हणे वाटी काला ।
आपण मध्ये अवघ्या मुला ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग