विठ्ठल केणे मागेंपुढ
396.
विठ्ठल केणे मागेंपुढे ।
पिके उघडे सुरवाडिक ॥१॥
एक ते घेती देती एक ।
तरि हे अधिक् भरलेंसे ॥२॥
युगे गेली करिता माप ।
निगमाहि अमूप नये माना ॥३॥
निळा म्हणे भाविकांजोगे ।
झाले हे अनुरागे आवडीच्या ॥४॥
396.
विठ्ठल केणे मागेंपुढे ।
पिके उघडे सुरवाडिक ॥१॥
एक ते घेती देती एक ।
तरि हे अधिक् भरलेंसे ॥२॥
युगे गेली करिता माप ।
निगमाहि अमूप नये माना ॥३॥
निळा म्हणे भाविकांजोगे ।
झाले हे अनुरागे आवडीच्या ॥४॥