वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 1. भजनी मालिका 2026 › 1. वारकरी भजनी मालिका › 6. सर्व संतांचे हरिपाठ › २, संत ज्ञानेश्वर हरिपाठ व गुरुपरंपरा

काही ठिकाणी हा अभंग

🙏 1. भजनी मालिका 2026 · ABH-073603 · अभंग क्र. ३९१

391.

काही ठिकाणी हा अभंग विणेकरी देवाच्या पुढे जर उभे असतील तर हे हा अभंग विणेकरी देवाच्या पुढे जर उभे असतील तर हेचि दान देगा देवा हा अभंग म्हणतात आणि संतांच्या मंदिरात असतील तर कृपाळू सज्जन हा अभंग म्हटला जातो त्यानंतरचे अभंग नेहमीप्रमाणे म्हणावेत.

कृपाळु सज्जन तुम्ही संत जन ।
हेचि कृपादान तुमचे मज ॥१॥
आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा ।
कींव माझी सांगा काकुळती ॥२॥
अनाथ अपराधी पतित आगळा ।
परि पाया वेगळा नका करु ॥३॥
तुका म्हणे तुम्ही निरविल्यावरी ।
मग मजहरी उपेक्षिना ॥४॥

भजन -ज्ञानदेव तुकाराम ।

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग