वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 45. पंढरी माहात्म्य - अभंग ३१८ ते ४७९

पंढरीये अन्नादान । त

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-087185 · अभंग क्र. ३८८

388.
पंढरीये अन्नादान । तिळभरी घडती जाण ॥१॥
तेणे घडती अश्वमेध । पाताकापासोनि होती शुद्ध ॥२॥
अठरा वर्न यती । भेद नाही तेथे जाती ॥३॥
अवघे रंगले चिंतनीं । मुर्खी नाम गाती कीर्तनी ॥४॥
शुद्ध अशुद्धची बाधा । एका जनार्दनी नोहे कदा ॥५॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग