वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › १. संत नामदेव गाथा :- भाग १ › 137. पंढरी महात्म्य

जगी पेठा जाण असती अन

🙏 4. संत नामदेव · ABH-082989 · अभंग क्र. ३९४

394.
जगी पेठा जाण असती अनेगा|अति सुरंगा वाखाणिती ॥ १ ।।
जंव तू न देखसी पेठ द्वारकेची|श्रीरंगरायाची राजधानी ॥२॥
द्वारकेची पेठ तेथे स्वरूप चोखट|बरवी बरवंट शोभत असे ॥३॥
तैसेचि पंढरीचे सोपे बहु ठाण|संत सुलक्षण जाणताती ।।४ ।।
तयाचे दर्शने लाभ कोटी गुणे जाला |भवसिंधु आटला हेळामात्रे ।|५।।
ऐसी पेठ निर्मिली देवे ही पंढरी|पुंडलीक द्वारी उभा असे ॥६॥
या पेठेचा शेट्या पुंडलीक भक्त|नामा शरणागत केशवासी ।।७॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग