दृष्टी पाहता भीमातरी
396.
दृष्टी पाहता भीमातरी । स्वर्गी वास तया निरतरा ॥१॥
ऐसा तेथीचा महिमा । आणिक नाही दुजी उपमा ॥२॥
दक्षिन द्वारका पंढरी । वसे भीवरेचे तीरीं ॥३॥
जेथे वसे वैकुंठ देवो । एका जनार्दनी गेला भेवो ॥४॥