वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 1. भजनी मालिका 2026 › 1. वारकरी भजनी मालिका › 10. निवडक अभंग › 4. संत एकनाथ निवडक अभंग

नित्य नवा कीर्तनी कै

🙏 1. भजनी मालिका 2026 · ABH-072459 · अभंग क्र. ८

8.
नित्य नवा कीर्तनी कैसा वोढवला रंग । श्रोता आणि वक्‍ता स्वये जाला श्रीरंग ॥१॥
आल्हादे वैष्णव करिती नामाचा घोष । हरिनाम गर्जता गगनी न माये हरुष ॥२॥
पदोपदी कीर्तनी निवताहे जन मन । आवडी भुकेली तिने गिळिले गगन ॥३॥
एका जनार्दनी गाता हरीचे नाम । निमाली इंद्रिये विषय विसरली काम ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग