वेदवक्ता नारायण।
6.
वेदवक्ता नारायण।
तोचि तो आपण सर्वदृष्टा ॥१॥
वदवी सेवकाची वाणी।
आपुल्या गुणी प्रवर्तपुनी ॥२॥
परम गुह्यार्थ् तोचि प्रगटी।
आपण पोटी संचारोनी ॥३॥
निळा म्हणे विठ्ठल हरी।
वक्ता वैखरी तो वाचा ॥४॥
6.
वेदवक्ता नारायण।
तोचि तो आपण सर्वदृष्टा ॥१॥
वदवी सेवकाची वाणी।
आपुल्या गुणी प्रवर्तपुनी ॥२॥
परम गुह्यार्थ् तोचि प्रगटी।
आपण पोटी संचारोनी ॥३॥
निळा म्हणे विठ्ठल हरी।
वक्ता वैखरी तो वाचा ॥४॥