सत्यज्ञानानंत गगनाचे
7.
सत्यज्ञानानंत गगनाचे प्रावर्ण ।
नाही रूप वर्ण गुण जेथे ॥१॥
तो हा रे श्रीहरि पाहिला डोळेभरी ।
पाहते पाहाणे दुरी सारोनिया ॥२॥
ज्ञानदेव म्हणे ज्योतीची निजज्योती ।
ते हे उभी मूर्ति विटेवरी ॥३॥
7.
सत्यज्ञानानंत गगनाचे प्रावर्ण ।
नाही रूप वर्ण गुण जेथे ॥१॥
तो हा रे श्रीहरि पाहिला डोळेभरी ।
पाहते पाहाणे दुरी सारोनिया ॥२॥
ज्ञानदेव म्हणे ज्योतीची निजज्योती ।
ते हे उभी मूर्ति विटेवरी ॥३॥