आमुची केली हीन याती
7.
आमुची केली हीन याती । तुज का न कळे श्रीपती ॥१॥
जन्म गेला उष्टे खाता । लाज न ये तुमचे चित्ता ॥२॥
आमचे घरी भात दही । खावोनी कैसा म्हणसी नाही ॥३॥
म्हणे चोखियाचा कमर्मळा । कासया जन्म दिला मला ॥४॥