वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 6. संत निळोबाराय › 1. संत निळोबाराय अभंग गाथा › २. संत निळोबा गाथा भाग २ › ३२. श्री संत निळोबारायाकृत अभंग

धन्य गोदातीर धन्य प्

🙏 6. संत निळोबाराय · ABH-088669 · अभंग क्र. ६

6.
धन्य गोदातीर धन्य प्रतिष्ठान ।
धन्य तेथील जन रहिवासी ॥१॥
कृष्णकमलातीर्थी चरण नाथांचे ।
उध्दरी जगाचे कलिदोष ॥२॥
जयातीर्थी स्नान तत्पदी दर्शन ।
पूर्वज उध्दरण कुळासहित ॥३॥
निळा म्हणे जया धडो तेथील वारी ।
तया पुण्यासही न वर्णवे ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग