वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 31. संत माणकोजी बोधले › 1. संत माणकोजी महाराज बोधले अभंग गाथा › 1. संत माणकोजी महाराज बोधले संपूर्ण अभंग गाथा › 1. संत माणकोजी महाराज बोधले एकूण अभंग 110

अनंत जन्म घेतले याच

🙏 31. संत माणकोजी बोधले · ABH-080991 · अभंग क्र. ७

7.
अनंत जन्म घेतले याच देही । माझे स्वहित नव्हे कोठे काही ॥
वेगी पावे पावे कृपानिधी । भवकर्म छेदी बा माझी आता ॥
संसारकर्मे बहुत भुललो । तुझे भजनी सावध नाही जालो ॥
माया संसाराचा करिता भरोभरी । तुझा आठव नाही क्षणभरी ॥
बोधला म्हणे तुज विनवितो देवा । काही घडो दे देही संतसेवा ॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग