वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 12. संत सेना न्हावी › 1. संत सेनान्हावींचा अभंग गाथा › 1. संत सेनान्हावि संपूर्ण अभंग गाथा एकूण अभंग 143 › 7. नर देहाची नश्वरता

नर देहाची नश्वरता

🙏 12. संत सेना न्हावी · ABH-073759 · अभंग क्र. ७

७.
नर देहाची नश्वरता

२८.
मानिसी देहाचा भरंवसा । केला जाईल नकळे कैसा ॥१॥
सार्थक कर हो कांहीं । जेणे हरी जोडे पाया ॥२॥
धनसंपत्ति पाही । ही तो राहील ठायी ॥३॥
शरण रिघा पंढरिराया । सेना न्हावी लागे पाया ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग