वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 1. भजनी मालिका 2026 › 1. वारकरी भजनी मालिका › 16. तीर्थ महात्म्य अभंग › १. पंढरपूर महात्म्य अभंग

हेचि देवा पै मागत ।

🙏 1. भजनी मालिका 2026 · ABH-073554 · अभंग क्र. ७

7.
हेचि देवा पै मागत । चरणसेवा अखंडित ॥१॥
वास द्यावा पंढरीचा । सदा संग हरिदासांचा ॥२॥
जन्म हो का भलते याति । परि मी न चुके हरिभक्ति ॥३॥
नामा म्हणे कमळापती । हेचि द्यावे पुढतपुढती ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग