तो हा भक्तांचे तोडरी
7.
तो हा भक्तांचे तोडरी । वाचे उच्चारिता हरी ॥1॥
काम होऊनि निष्काम । काम भावभक्ति प्रेम ॥2॥
तो हा पूर्ण काम होय । अखंडित नाम गाय ॥3॥
काम निष्काम झाला मनी । वंदी नाचे दासी जनी ॥4॥