वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 1. भजनी मालिका 2026 › 1. वारकरी भजनी मालिका › 7. वाराचे अभंग › 6. शुक्रवारचे अभंग

फुगडी फूगे बाई फू ।

🙏 1. भजनी मालिका 2026 · ABH-073633 · अभंग क्र. ७

7.
फुगडी फूगे बाई फू । निजब्रम्ह तू गे बाई परब्रम्ह तू गे ॥धृ॥
मन चित्त धू । विषयावरी थू ॥१॥
एक नाम मांडी । दुजाभाव सांडी ॥२॥
हरि आला रंगी । सज्जनांचे संगी ॥३॥
सकळ पाहे हरि । तोचि चित्ती धरी ॥४॥
नमन लल्लाटी । संसारेसी साटी ॥५॥
वामदक्षिण । चहू भुजी आलिंगन ॥६॥
ज्ञानदेवे गोडी । गेली संसारा फुगडी ॥७॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग