आमची तो दशा विपरीत झ
7.
आमची तो दशा विपरीत झाली । कोण आम्हा घाली पोटामध्ये ॥१॥
आमचे पालन करील बा कोण । तुजविण जाण दुजे आता ॥२॥
कळेल ते करा तुमचे उचित । माझी तो नित निवेदिली ॥३॥
सोयरा म्हणे माझा जीवप्राण तुम्ही । आणिक तो आम्ही कोठे जावे ॥४॥