वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 6. संत निळोबाराय › 1. संत निळोबाराय अभंग गाथा › २. संत निळोबा गाथा भाग २ › ३१. निर्याणाचे अभंग

हिशोबी हिशोब अवघाचि

🙏 6. संत निळोबाराय · ABH-088903 · अभंग क्र. ६

6.
हिशोबी हिशोब अवघाचि मिळाला ।
सूर्य उदय झाला अंतरदृष्टी ॥१॥
देऊनिया गाठ लाविले कपाट ।
साधिले अचाट गुरुसेवा ॥२॥
ठेऊनिया हात स्वये ब्रम्ह केले ।
नाही ते उरले मी तू पण ॥३॥
निळा म्हणे ऐसा गुरुकृपेचा कोंवळा ।
डोळियांचा डोळा दाखविला ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग