वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 1. भजनी मालिका 2026 › 1. वारकरी भजनी मालिका › 14. ईतर प्रकरणे › २. छ. शिवाजी म. व तुकाराम म. भेट नजराणा

सोन्याचे पर्वत करवती

🙏 1. भजनी मालिका 2026 · ABH-073404 · अभंग क्र. ७

7.
सोन्याचे पर्वत करवती पाषाण । अवघे रानोरान कल्पतरु ॥१॥
परि या दुर्लभ विठोबाचे पाय । तेथे हे उपाय न सरती ॥२॥
अमृते सागर भरवती गंगा । म्हणवेल उगा राहे काळा ॥३॥
भूतभविष्य कळो येईल वर्तमान । करवती प्रसन्न रिद्धीसिध्दी ॥४॥
ठाण मान कळो येती योग मुद्रा । नेववेल वारा ब्रह्मांडासी ॥५॥
तुका म्हणे मोक्ष राहे ऐलीकडे । येर ते बापुडे काय तेथे ॥६॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग