लेकुराचे हित । जाणे/
7.
लेकुराचे हित । जाणे/वाहे माउलीचे चित्त ॥१॥
ऐसी कळवळ्याची जाती । करी लाभाविण प्रीति ॥२॥
पोटी भार वाहे । त्याचे सर्वस्वही साहे ॥३॥
तुका म्हणे माझे । तुम्हा संतांवरी ओझे ॥४॥