नको तुझे ज्ञान, नको
6.
नको तुझे ज्ञान, नको तुझा मान ।
माझे आहे मन वेगळेची ॥१॥
नको तुझी भुक्ति, नको तुझी मुक्ति।
मज आहे विश्रांति वेगळीच ॥२॥
चरणी ठेवुनि माथा, विनवितसे सांवता ।
ऐका पंढरीनाथा, विज्ञापना ॥३॥
6.
नको तुझे ज्ञान, नको तुझा मान ।
माझे आहे मन वेगळेची ॥१॥
नको तुझी भुक्ति, नको तुझी मुक्ति।
मज आहे विश्रांति वेगळीच ॥२॥
चरणी ठेवुनि माथा, विनवितसे सांवता ।
ऐका पंढरीनाथा, विज्ञापना ॥३॥