वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 1. भजनी मालिका 2026 › 1. वारकरी भजनी मालिका › 9. देव जन्माचे अभंग › 1. श्री राम जन्माचे अभंग

परब्रम्ह पूर्ण आले म

🙏 1. भजनी मालिका 2026 · ABH-073319 · अभंग क्र. ७

7.
परब्रम्ह पूर्ण आले माझे घरी । न कळे अंतरी नृपाचिया ॥१॥
करीती बडबड होती भूत चेष्टा । पाचारा वसिष्ठा लवकरी ॥२॥
येऊनि वसिष्ठ पाहे कौसल्येसी । नावरती तियेसी अष्टभाव ॥३॥
राजा म्हणे कैसे विपरीत झाले । वसिष्ठा झडपिले महाभूते ॥४॥
श्रावणवधाचे अध नाही जळाले । दुजे हे निर्मिले प्रारब्धासी ॥५॥
ऐकतांचि हासे सावध होऊनि । बोलतसे झणी नामा म्हणे ॥६॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग