गोणाईने नवस केला । द
279.
गोणाईने नवस केला । देवा पुत्र देंई मला ॥1॥
ऐसा पुत्र देंई भक्त । ज्याला आवडे पंढरीनाथ ॥2॥
शुद्ध देखोनिया भाव । पोटा आले नामदेव ॥3॥
दामाशेटी हरुषला । दासी जनीने ओवाळिला ॥4॥