आषाढी एकादशी । नामा
288.
आषाढी एकादशी । नामा होता उपवासी ॥1॥
देवे गरुड धाडिला । वेगी बालाविले त्याला ॥2॥
राही म्हणे पांडुरंगा । कोणे बोलाविले सांगा ॥3॥
ऐसा भक्तराज निका । दासी जनीचा आत्मसखा ॥4॥