वेधल्या त्या गोपी ना
281.
वेधल्या त्या गोपी नाठवे आपपर कृष्णमय शरीर वृत्ति जाहली ॥१॥
नाठवे भावना देह गेह कांही । आपपर त्याही विसरल्या ॥२॥
एका जनार्दनी व्यापला हृदयी । बाहेर मिरवी दृष्टिभरित ॥३॥