वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 6. संत निळोबाराय › 1. संत निळोबाराय अभंग गाथा › १. संत निळोबा गाथा भाग १ › ८. लळित

त्रिवेणीसंगमी बुडती

🙏 6. संत निळोबाराय · ABH-089968 · अभंग क्र. २८१

281.
त्रिवेणीसंगमी बुडती बहुत ।
नेघे प्रायश्चित त्यांचे गंगा ॥१॥
ज्यांचे कर्म जैसे भोगिती ते फळ ।
गंगा ती निर्मळ जैसी तैसी ॥२॥
बुडती जहाजे वायूचिया संगे ।
परि दोष नलगे वायूसी तो ॥३॥
निळा म्हणे तैसा परमात्मा श्रीहरी ।
वर्ते सर्वातरी अलिप्तपणे ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग