वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 44. श्रीकृष्णमाहात्म्य - अभंग २७२ ते ३१७

पाहुनी कृष्णासी आनंद

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-087468 · अभंग क्र. २८०

280.
पाहुनी कृष्णासी आनंद मानसी प्रेमभरित अहर्निशी कृष्णनामें ॥१॥
आजी का वो कृष्ण आला नाही घरां । करती वेरझारा नंदगृहीं ॥२॥
भलतीया मिसे जाती त्या घरासी । पाहता कृष्णासी समाधान ॥३॥
एका जनार्दनी वेधल्या गौळणी । तटस्थ त्या ध्यानीं कृष्णाचिया ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग