दुजे नेणोनिया काही ।
279.
दुजे नेणोनिया काही ।
आठवितो तूते देही ॥१॥
यासी साक्षी तूचि की गा ।
अंतरींच्या पांडुरंगा ॥२॥
जे जे उठती संकल्प ।
मनी ते ते तुमचे रुप ॥३॥
निळा म्हणे चित्ते वित्ते ।
होते जे जे काही जाते ॥४॥
279.
दुजे नेणोनिया काही ।
आठवितो तूते देही ॥१॥
यासी साक्षी तूचि की गा ।
अंतरींच्या पांडुरंगा ॥२॥
जे जे उठती संकल्प ।
मनी ते ते तुमचे रुप ॥३॥
निळा म्हणे चित्ते वित्ते ।
होते जे जे काही जाते ॥४॥