पाळणे
286.
पाळणे
स्त्री गरवार पति उदरी | पतिव्रतापण साजे तिये नारी ॥१॥
अंबुला खेळवी मोहे | कडीये घेवो देतसे पाहे ॥२॥
समस्ती मिळोनि पाळणा घातला | विष्णुदास नाम्याने अनुभव गाईला ॥३॥