वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 28. संत बहिणाबाई › 1. संत बहिणाबाई अभंग गाथा › १. संत बहिणाबाई अभंग गाथा › १. संत बहिणाबाई गाथा

नाही जया हेत प्रीति

🙏 28. संत बहिणाबाई · ABH-076244 · अभंग क्र. २८७

287.
नाही जया हेत प्रीति ते सद्बुद्धि ।
वैराग्याचा विधि ठाउकी हे ॥१॥
तया ज्ञानप्राप्ति न घडे सर्वथा ।
मोक्षाची ते कथा केवी तेथे ॥२॥
सद्गुरूचा बोध नाही ज्यासी कदा ।
शास्त्राद्रोही सदा निंद्यधर्मीं ॥३॥
बहेणि म्हणे मोह मानसी अखंड ।
न मानी जो लंड वेदवाक्य ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग