वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 6. संत निळोबाराय › 1. संत निळोबाराय अभंग गाथा › १. संत निळोबा गाथा भाग १ › ८. लळित

देता घेता येता जाता

🙏 6. संत निळोबाराय · ABH-089964 · अभंग क्र. २८०

280.
देता घेता येता जाता ।
सदा तुझी संनिधता ॥१॥
नाहीचि कल्पांती वियोग ।
ऐसे व्यापियेले अंग ॥२॥
नाहीचि कल्पांती वियोग ।
ऐसे व्यापियेले अंग ॥३॥
सवप्न निद्रे आणि जागृती ।
अवघे ठायी तुझीचि स्तुती ॥४॥
निळा म्हणे देखे ऐके संगे
तुझया जे जे चोखे ॥५॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग